आपल्या जीवनात शास्त्रांचे ज्ञान, विवेक, आचरण आणि सद्प्रवृत्तीचा मेळ घडवून आणण्याची गरज अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
शास्त्रं कर्म तथा प्रज्ञा शीलं क्रिययान्वितम्।
लक्ष्यलक्षणयुक्तार्थशास्त्रनिष्ठो नरो भवेत्॥
जेव्हा ज्ञानाला विवेक, शिस्त आणि योग्य कृतीची जोड मिळते, तेव्हा त्यातून आत्मभान आणि ध्येयनिष्ठ जीवनासाठीचा एक भक्कम पाया रचला जातो, असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
शास्त्रं कर्म तथा प्रज्ञा शीलं क्रिययान्वितम्।
लक्ष्यलक्षणयुक्तार्थशास्त्रनिष्ठो नरो भवेत्॥
शास्त्रं कर्म तथा प्रज्ञा शीलं क्रिययान्वितम्।
लक्ष्यलक्षणयुक्तार्थशास्त्रनिष्ठो नरो भवेत्॥ https://t.co/dzQmoIH58Q
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2026
***
AshishSangle / TusharPawar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
शास्त्रं कर्म तथा प्रज्ञा शीलं क्रिययान्वितम्। लक्ष्यलक्षणयुक्तार्थशास्त्रनिष्ठो नरो भवेत्॥ https://t.co/dzQmoIH58Q
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2026