Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारता’च्या निर्मितीसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार


नवी दिल्‍ली, 16 जून 2026

 

गेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी सुधारणा झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील जनतेकरिता अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

‘X’ या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“गेल्या दशकात पायाभूत सुविधा निर्मितीत विक्रमी सुधारणा झाली आहे. ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील जनतेकरिता अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

#12YearsOfNayaBharatNirman”

 

* * *

नाना मेश्राम/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai