Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारतातील वाढती  जागतिक भागीदारी आणि गुंतवणुक केली अधोरेखीत


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याच्या भारताच्या तत्परतेवर आज प्रकाश टाकताना नमूद केले की, जग आशा आणि उत्साहाने भारताशी जोडले जात आहे आणि येथे गुंतवणूक करत आहे.

भारतातील 140 कोटी जनतेमुळेच जग भारताकडे आशा आणि उत्साहाने पाहत आहे असे पंतप्रधान म्हणाले. याच कारणामुळे जग भारताशी सहभाग वाढवत आहे आणि भारतात गुंतवणूक करत आहे असे त्यांनी नमूद केले. 

पंतप्रधानांनी #12YearsOfIndiaFirst या अंतर्गत हे विचार मांडले.

पंतप्रधानांनी एक्सवर वर लिहिले :

“एका अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व काही करण्यास भारत सदैव तत्पर आहे. त्याच वेळी, भारतातील 140 कोटी जनतेमुळे जग भारताकडे आशा आणि उत्साहाने पाहत आहे. म्हणूनच जग भारताशी जोडलेही जात आहे आणि भारतात गुंतवणूक करत आहे.

#12YearsOfIndiaFirst”

***

निलिमा चितळे/संदेश नाईक/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai