Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे केली प्रार्थना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे केली प्रार्थना


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, त्यांनी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी नमूद केले की, गोसानी पीठाला आदिवासी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, इथे  येण्याची संधी मिळालीहे मी आपले सद्भाग्य मानतो.

समाज माध्‍यम ‘एक्स’  वरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले आहे;

राष्ट्रपतीजी आणि मी पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे प्रार्थना केली.

गोसानी पीठाला आदिवासी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. इथे येण्याची संधी मिळाली, हे माझे सद्भाग्य आहे.

@rashtrapatibhvn”

***

सुवर्णा बेडेकर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]