पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 25 जून 2026
ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ॲमेझॉनची भारतातली 48 अब्ज डॉलरची विक्रमी गुंतवणूक ही भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरात वाढणारे स्वारस्य दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर (X) पोस्ट केले:
“अँडी जॅसी यांच्यासोबत उत्तम भेट झाली. मी ॲमेझॉनच्या भारतातल्या विक्रमी 48 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे स्वागत करतो. यामुळे आमच्या तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील. त्याच वेळी, यातून भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरात वाढणारे स्वारस्य दिसून येते!
@amazon”
A great meeting with Mr. Andy Jassy. I welcome Amazon’s record $48 billion investment in India. This will create new opportunities for our youth. At the same time, it shows the growing interest across the world to invest in India!@amazon https://t.co/emr6Dd9Cps
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026
निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A great meeting with Mr. Andy Jassy. I welcome Amazon's record $48 billion investment in India. This will create new opportunities for our youth. At the same time, it shows the growing interest across the world to invest in India!@amazon https://t.co/emr6Dd9Cps
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026