Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बेंगळुरूमधील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 2 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथील दगड खाणीत झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या, तसेच जखमींच्या जलद प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी ‘X’ वर पोस्ट केले,

“कर्नाटकातील बेंगळुरू येथील दगड खाणीत झालेल्या दुर्घटनेत जीवितहानीचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांच्याप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. तसेच, या अपघातातील जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi”

 

ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಲ್ಲು ಗಣಿಯಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಹಾನಿ ಸಂಭವಿಸಿರುವುದು ನೋವು ತಂದಿದೆ. ಪ್ರೀತಿಪಾತ್ರರನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡವರಿಗೆ ನನ್ನ ಸಂತಾಪವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತೇನೆ. ಗಾಯಾಳುಗಳು ಶೀಘ್ರ ಗುಣಮುಖರಾಗಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ 
@narendramodi

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai