पीएम्इंडिया
नवी दिल्ली,15 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान आणि राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन समर्पित करणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले. शिक्षण, समावेशक विकास आणि वंचितांचे कल्याण याप्रति थिरू के. कामराज यांची अतूट वचनबद्धता अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
थिरू के. कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक कणखर आणि एक अनन्यसाधारण व्यक्तीमत्व, त्यांनी आपले जीवन राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले. शिक्षण, समावेशक विकास आणि वंचितांचे कल्याण यासारख्या क्षेत्रांप्रति त्यांची अतूट वचनबद्धता अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करेल.
Remembering Thiru K. Kamaraj Ji on his birth anniversary. A stalwart of India’s freedom movement and an exceptional public figure, he dedicated his life to nation-building. His unwavering commitment to areas like education, inclusive development and the welfare of the…
— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2026
आशिष सांगळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com