पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले, यात विचार, वाणी आणि कृती यांच्या सातत्यपूर्ण सरावामुळे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य आणि जीवनाची दिशा कशी प्रभावित होते, यावर भर दिला आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“कर्मणा मनसा वाचा यदभीक्ष्णं निषेवते।
तदेवापहरत्येनं तस्मात् कल्याणमाचरेत्॥”
एखादी व्यक्ती आपली कृती, विचार आणि वाणीद्वारे ज्या गोष्टींचा सतत सराव करते, त्या गोष्टीच तिचे व्यक्तिमत्व घडवतात, आणि तिला त्याच दिशेने पुढे घेऊन जातात; म्हणूनच, आपल्या विचारांमध्ये आणि संभाषणात केवळ हितकारक गोष्टींनाच स्थान दिले पाहिजे.
कर्मणा मनसा वाचा यदभीक्ष्णं निषेवते।
तदेवापहरत्येनं तस्मात्कल्याणमाचरेत्॥ pic.twitter.com/0MyI0fXlu2
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2026
***
आशिष सांगळे / राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
कर्मणा मनसा वाचा यदभीक्ष्णं निषेवते।
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2026
तदेवापहरत्येनं तस्मात्कल्याणमाचरेत्॥ pic.twitter.com/0MyI0fXlu2