पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 जुलै 2026
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वल्लुरी अजय बाबू याचे अभिनंदन केले आहे.
वल्लूरी अजय बाबू याने स्पर्धेच्या ‘स्नॅच’ या प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला विक्रम नोंदवल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
त्याच्या पुढील वाटचालीसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“भारोत्तोलनात भारताचा आणखी एक गौरव!
ग्लासगो क्रीडा स्पर्धेत वल्लूरी अजय बाबू याने पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले, याचा आनंद वाटतो. स्नॅच प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विक्रम प्रस्थापित करून त्याने आपले नाव विक्रम वीरांच्या यादीत नोंदवले. त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
#CWG2026”
More glory for India in Weightlifting!
Delighted that Valluri Ajaya Babu brings home the Silver Medal in the Men’s 79 kg category at the Glasgow games. He has also etched his name in the record books by setting a CWG Record in the Snatch event. Congratulations to him and all the… pic.twitter.com/APBtXfj1nN
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2026
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]