पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील चंबा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असे मोदी यांनी म्हटले आहे.
एक्स वरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
हिमाचल प्रदेशातील चंबा येथे दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी मी प्रार्थना करतो. @narendramodi
The loss of lives due to a mishap in Chamba, Himachal Pradesh, is deeply saddening. My thoughts are with the families who have lost their loved ones. May those injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 8, 2026
* * *
सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]