Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून राष्ट्राला नववर्षाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

‘2017 चा प्रारंभ झाला आहे. त्याबद्दल शुभेच्छा. हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आरोग्य, आनंद आणि वैभव देणारे ठरावे’ असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor