Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी  संरक्षणाच्या बंधनाचे महत्व सांगणारे संस्कृत सुभाषित शेअर केले


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रक्षा’, म्हणजेच संरक्षणाचे बंधन/धागा यामधील शुभ शक्ती आणि आशीर्वाद अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

“एष प्रभावो रक्षायाः कथितस्ते युधिष्ठिर।

जयदः सुखदश्चैव पुत्रारोग्यधनप्रदः॥”

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

एष प्रभावो रक्षायाः कथितस्ते युधिष्ठिर।

जयदः सुखदश्चैव पुत्रारोग्यधनप्रदः॥

***

नेहा कुलकर्णी/ राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai