पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
आपले जीवन वंचितांचे सक्षमीकरण आणि कल्याण यासाठी समर्पित करणाऱ्या महात्मा अय्यंकाली यांना मोदी यांनी सामाजिक न्यायाचे महान प्रणेते म्हणून स्मरले आहे. वंचितांना शैक्षणिक संधी मिळवून देणे, शेतमजुरांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबांची सेवा करणे या त्यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली!
सामाजिक न्यायाचे एक महान प्रणेते म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. वंचितांसाठी शैक्षणिक संधी मिळवून देणे, शेतमजुरांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबांची सेवा करणे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांचे जीवन सामाजिक सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सर्वांना शक्ती देते.
Paying homage to Mahatma Ayyankali on his birth anniversary!
He is remembered as a great pioneer of social justice. His efforts to secure educational opportunities for the marginalised, improve the lives of agricultural workers and serve the poor remain very inspiring. His life…
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2026
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]