पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, खेळाडूंची समर्पण वृत्ती, निष्ठा, जिद्द आणि दृढनिश्चय यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावते.
पंतप्रधानांनी थोर हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांनाही आदरांजली वाहिली आहे. हॉकी खेळातील त्यांचे अद्वितीय कौशल्य आणि योगदान आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाजमाध्यमावरील संदेशात म्हंटले आहे :
“प्रत्येक क्रीडा प्रेमीसाठी.. तुमची निष्ठा, जिद्द आणि दृढनिश्चय प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे.
आम्ही थोर खेळाडू मेजर ध्यानचंद जी यांना देखील आदरांजली अर्पण करतो, ज्यांचे अद्वितीय कौशल्य अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहे.”
#NationalSportsDay
To every sports lover…your dedication, passion and determination make everyone proud.
We also pay homage to the legendary Major Dhyan Chand Ji, whose brilliance inspires generations.#NationalSportsDay pic.twitter.com/uwzxCWPmuW
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2026
***
नेहा कुलकर्णी/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]