पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसात ब्रिक्स परिषदेसाठी जगभरातून मोठे नेते येणार आहेत. ही परिषद जगाच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विविध विषयांवरील अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चेची साक्षीदार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामाईक केले आहे –
“सद्भिरेव सहासीत सद्भिः कुर्वीत सङ्गतिम्।
सद्भिर्विवादं मैत्रीं च नासद्भिः किंचिदाचरेत्॥”
या सुभाषितात म्हटले आहे की,
माणसाने नेहमी सत्पुरुषांच्या सहवासात राहावे आणि त्यांचा संग जोपासावा. सत्पुरुषांशी संवाद साधावा व मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करावेत; कारण परस्पर सदिच्छा, संवाद आणि मैत्रीपूर्ण संबंध शांतता व सहकार्य अधिक दृढ करतात.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,
येणाऱ्या काही दिवसात जगभरातील नेते ब्रिक्स परिषदेसाठी एकत्र येतील. मला पूर्ण विश्वास आहे की, या परिषदेत विश्वाच्या कल्याणाच्या विचारांसह विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल.
अगले कुछ दिनों में दुनियाभर के नेता BRICS Summit के लिए जुटेंगे। पूर्ण विश्वास है कि सम्मेलन में विश्व कल्याण की कामना के साथ विभिन्न मुद्दों पर सकारात्मक और सार्थक चर्चा होगी।
सद्भिरेव सहासीत सद्भिः कुर्वीत सङ्गतिम्।
सद्भिर्विवादं मैत्रीं च नासद्भिः किंचिदाचरेत्॥ https://t.co/YG36WlpiYg
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2026
***
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
अगले कुछ दिनों में दुनियाभर के नेता BRICS Summit के लिए जुटेंगे। पूर्ण विश्वास है कि सम्मेलन में विश्व कल्याण की कामना के साथ विभिन्न मुद्दों पर सकारात्मक और सार्थक चर्चा होगी।
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2026
सद्भिरेव सहासीत सद्भिः कुर्वीत सङ्गतिम्।
सद्भिर्विवादं मैत्रीं च नासद्भिः किंचिदाचरेत्॥ pic.twitter.com/YG36WlpiYg