पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत सामंजस्याची भावना, परस्पर समज आणि स्नेहभावाची बुद्धी अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामाईक केले आहे.
लोकांनी द्वेषापासून मुक्त होऊन एकजुटीची भावना आणि सामायिक विचारसरणी जोपासावी; तसेच, ज्याप्रमाणे गाय आपल्या नवजात वासराचे संगोपन करते, त्याच प्रेमळपणाने आणि ममतेने एकमेकांची काळजी घ्यावी व त्यांना जपावे. असे आवाहन यात करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे की,
सहृदयं सांमनस्यमविद्वेषं कृणोमि वः।
अन्यो अन्यमभि हर्यत वत्सं जातमिवाघ्न्या॥ pic.twitter.com/yXtOZGM2jz
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2026
***
NitinFulluke / RajeshShirbhate / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
सहृदयं सांमनस्यमविद्वेषं कृणोमि वः।
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2026
अन्यो अन्यमभि हर्यत वत्सं जातमिवाघ्न्या॥ pic.twitter.com/yXtOZGM2jz