पीएम्इंडिया
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
देशभरात विविध कार्यक्रम आणि योजना राबवण्यासाठी तंत्रज्ञान, विश्वास आणि नागरिक सहभाग यालाकेंद्रस्थानी ठेवणारे पंतप्रधानांचे प्रशासकीय मॉडेल, कसे आहे, यावर प्रकाश टाकणारा, नीती आयोगाचे सदस्य असलेल्या राजीव गौबा यांचा एक लेख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.
डिजिटल प्रणाली, थेट हस्तांतरण योजना, सोपे नियम आणि पारदर्शक खरेदी यांमुळे कार्यक्षमता आणि उपलब्धता कशी सुधारत आहे,ज्यामुळे सुशासन हे भारताच्या विकासासाठी कशाप्रकारे एक आर्थिक संपत्ती बनत आहे;यावर गौबा यांनी या लेखातून माहिती दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रशासकीय मॉडेल, देशभरात विविध योजना आणि कार्यक्रम राबवण्यासाठी तंत्रज्ञान, विश्वास आणि नागरिकांच्या सहभागाला केंद्रस्थानी ठेवत आहे,असे नीती आयोग, सदस्य,राजीव गौबा लिहितात.
डिजिटल प्रणाली, थेट हस्तांतरण योजना, सुलभ नियम आणि पारदर्शक खरेदी यांमुळे कार्यक्षमता आणि उपलब्धता कशी सुधारत आहे, आणि त्यामुळे सुशासन हे भारताच्या विकासासाठी एक आर्थिक संपत्ती कसे बनत आहे, याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.
Shri Rajiv Gauba, Member, NITI Aayog, writes that PM @narendramodi’s governance model is making technology, trust and citizen engagement central to delivering programmes at India’s scale.
He highlights how digital systems, direct transfers, simpler regulations and transparent procurement are improving efficiency and access, making governance an economic asset for India’s growth.
https://t.co/bEmnLI1O4P
— PMO India (@PMOIndia) September 17, 2026
राधिका अघोर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Shri Rajiv Gauba, Member, NITI Aayog, writes that PM @narendramodi's governance model is making technology, trust and citizen engagement central to delivering programmes at India's scale.
— PMO India (@PMOIndia) September 17, 2026
He highlights how digital systems, direct transfers, simpler regulations and transparent… pic.twitter.com/fV0P6Pxc1k