पीएम्इंडिया
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील नागरिकांकडून मिळालेल्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मोदींनी म्हटले आहे की, काही गोष्टी किंवा देहबोली अत्यंत खास असतात आणि थेट हृदयाला भिडतात. ‘आशीर्वाद का दिया’ ही प्रेमाची अशीच एक अभिव्यक्ती आहे, जिने त्यांना मनापासून भारावून टाकले आहे. प्रत्येक आशीर्वाद त्यांना आपल्या प्रिय भारताच्या जनतेची अधिक निष्ठेने सेवा करण्याचा संकल्प दृढ करण्यास बळ देतो.
मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे की,
काही गोष्टी अत्यंत खास असतात!
‘आशीर्वाद का दिया’ ही प्रेमाची अशीच एक अभिव्यक्ती आहे, जिने मला मनापासून भारावून टाकले आहे.
प्रत्येक आशीर्वाद मला आपल्या प्रिय भारताची अधिक निष्ठेने सेवा करण्याचा संकल्प दृढ करण्यास बळ देतो.
Some gestures remain very special!
#AshirwadKaDiya is one such expression of affection that has deeply touched me.
Every blessing strengthens my resolve to serve our beloved Bharat with even greater devotion.
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2026
नितीन फुल्लुके /राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Some gestures remain very special! #AshirwadKaDiya is one such expression of affection that has deeply touched me.
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2026
Every blessing strengthens my resolve to serve our beloved Bharat with even greater devotion. https://t.co/YPgIUibiMW