नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2026
गुजरातमधील कच्छ येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या असून जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले;
गुजरातमधील कच्छ येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्यामुळे दुःख झाले. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या व्यक्तींप्रति माझ्या संवेदना. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत, अशी प्रार्थना करतो.
या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi
Saddened by the loss of lives due to a mishap in Kutch, Gujarat. My condolences to those who have lost their loved ones. Praying for the speedy recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of those who lost their lives. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 22, 2026
* * *
आशिष सांगळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
Saddened by the loss of lives due to a mishap in Kutch, Gujarat. My condolences to those who have lost their loved ones. Praying for the speedy recovery of the injured. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of those who lost their lives. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 22, 2026