Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नेतृत्व, सुधारणा आणि परिवर्तनावर आधारित लेख केला सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व, सुधारणा आणि परिवर्तन यावर आधारित एक लेख सामायिक केला आहे.

अमिताभ कांत यांनी पंतप्रधानांसोबत काम करताना मिळालेल्या अनुभवांच्या आधारे हा लेख लिहिला असून, मोठी स्वप्ने पाहण्याचे महत्त्व आणि परिवर्तनाला गती देण्यात सुधारणांची भूमिका यावर त्यात भाष्य करण्यात आले आहे. या लेखात आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाचा आरोग्य, शिक्षण, शेती आणि मूलभूत पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील सुधारणांवर झालेला सकारात्मक परिणामही अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच विविध सुधारणांमुळे नागरिक आणि उद्योगांसाठी भारत अधिक सुलभ, सोपा आणि प्रभावी कसा झाला आहे, याचाही आढावा यात घेण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे:

 @amitabhk87 यांचा एक लेख, ज्यात त्यांनी पंतप्रधान @narendramodi यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव, पंतप्रधानांची कार्यपद्धती, मोठी स्वप्ने पाहण्याचे महत्त्व आणि सुधारणा परिवर्तनाला कशा चालना देत आहेत, यावर भाष्य केले आहे.

त्यांनी आकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे आरोग्य, शिक्षण, शेती आणि मूलभूत पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये झालेल्या सुधारणांचा तसेच नागरिक आणि उद्योगांसाठी देश अधिक सुलभ, सोपा आणि कार्यक्षम बनवणाऱ्या सुधारणांचा आढावाही घेतला आहे.

https://indianexpress.com/article/opinion/columns/amitabh-kant-narendra-modi-leadership-10882779/lite/

***

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai