Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त


नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे उपसभापती  हरिवंश यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. सामान्य जनतेची सेवा करण्याचा आपला संकल्प अढळ असून, आपण कोणतीही कसर सोडत नाही आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर टिप्पणी केली :

आपल्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद, हरिवंश जी. प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याचा आपला संकल्प अढळ आहे. देशवासियांना सर्वतोपरी सक्षम बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपण कोणतीही कसर सोडणार नाही.

@harivansh1956

सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai