पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2026
महिलांच्या ‘सांडा’ 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणे उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिचे सातत्य, धैर्य आणि निर्धार निश्चितच स्तुत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये सामायिक केले आहे :
“महिलांच्या सांडा 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे अभिनंदन. सलग 3 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणे, ही उल्लेखनीय कामगिरी आहे….तिचे सातत्य, धैर्य आणि निर्धार निश्चितच स्तुत्य आहे. भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा : PM @narendramodi”
Congratulations to Naorem Roshibina Devi on winning the Silver Medal in the Women’s Sanda 60kg event. This is a noteworthy achievement…winning medals in 3 consecutive Asian Games. Her consistency, courage and determination are truly commendable.
Best wishes for all future… pic.twitter.com/07liuWPiEA
— PMO India (@PMOIndia) September 24, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]