पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 46 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील यशासाठी भारतीय बुद्धिबळपटूंचे आज अभिनंदन केले.
त्यांची जिद्द आणि दृढ निर्धार अनुकरणीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचे यश आणखी अनेक युवांना बुद्धिबळ खेळण्यासाठी आणि खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रेरित करेल, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
“आपल्या बुद्धिबळपटूंचे अभिनंदन! त्यांची जिद्द आणि दृढ निर्धार अनुकरणीय आहे.
त्यांचे यश आणखी अनेक युवांना बुद्धिबळ खेळण्यासाठी आणि खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रेरित करो.”
Congratulations to our Chess players! Their passion and determination are exemplary.
May these successes motivate several more youngsters to play chess and excel. https://t.co/u1OyYs6LAj
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]