Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची गांधी स्मृती येथे प्रार्थना सभेला उपस्थिती; बापूंच्या कालातीत संदेशाचे स्मरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी स्मृती येथे आयोजित प्रार्थना सभेला उपस्थित राहिले आणि महात्मा गांधींच्या कालातीत संदेशाचे स्मरण त्यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान युवा मित्रांशी झालेला संवाद हा विशेष उल्लेखनीय ठरला, असे पंतप्रधानांनी सांगितले.

मोदी यांनी समाज माध्यम X वरील एका संदेशात म्हटले आहे;

“गांधी स्मृती येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झालो. आम्ही बापूंच्या कालातीत संदेशाचे स्मरण केले. या प्रसंगी माझ्या युवा मित्रांशी झालेला संवाद विशेष उल्लेखनीय ठरला.”

***

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]