पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
व्यापक उपलब्धता, नवीकरणीय ऊर्जेची जलद वाढ आणि अधिक ऊर्जा सुरक्षेने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला; पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारतातील ऊर्जा प्रवासावर प्रकाश टाकणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“भारत जागतिक ऊर्जा व्यापार आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी भूमिका बजावत असताना,वीज आणि स्वच्छ, धूरमुक्त स्वयंपाकापासून ते सौर, अणुऊर्जा आणि जैवइंधनापर्यंत, आपली वैविध्यपूर्ण आणि मजबूत ऊर्जा प्रणाली अधिकाधिक सातत्याने कशाप्रकारे तयार करत आहे, हे या लेखात स्पष्ट केले आहे.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताची ऊर्जा गाथा ही व्यापक उपलब्धता, नवीकरणीय ऊर्जेची जलद वाढ आणि अधिक ऊर्जा सुरक्षेची गाथा आहे.
वीज आणि स्वच्छ (धूरमुक्त) स्वयंपाकापासून ते सौर ऊर्जा, अणुऊर्जा आणि जैवइंधनापर्यंत, भारत सातत्याने अधिक वैविध्यपूर्ण आणि मजबूत ऊर्जा प्रणाली निर्माण करत आहे
हा प्रवास भारताला जागतिक ऊर्जा व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहे.”
India’s energy story under PM @narendramodi is one of wider access, faster renewable growth and greater energy security.
From electricity and clean cooking to solar, nuclear power and biofuels, India is steadily building a more diverse and stronger energy system.
The journey is also giving India a bigger role in global energy trade and technology.
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026
सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
India's energy story under PM @narendramodi is one of wider access, faster renewable growth and greater energy security. From electricity and clean cooking to solar, nuclear power and biofuels, India is steadily building a more diverse and stronger energy system. The journey is also giving India a bigger role in global energy trade and technology.
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026