पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
सेवा, उद्देश, दृढनिश्चय आणि धैर्य या मूलभूत मूल्यांच्या आधाराने झालेला,पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा आढावा घेणारा दाजी (कमलेश पटेल) यांचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.
सेवेची दृढ भावना हे मोदींच्या सुरुवातीच्या काळातील समर्पित कार्यापासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या नेतृत्वापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे, एक सातत्यपूर्ण मार्गदर्शक सूत्र राहिले आहे, यावर दाजींनी प्रकाश टाकला आहे.
पंतप्रधानांच्या कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे: :
“सेवा, उद्देश, दृढनिश्चय आणि धैर्य या मूल्यांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या झालेल्या सार्वजनिक जीवनावर दाजी (श्री कमलेश पटेल) यांनी प्रकाश टाकला आहे. मोदींच्या सुरुवातीच्या काळापासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात सेवेची भावना कशी सातत्याने टिकून राहिली आहे, याचे वर्णन त्यांनी केले आहे.”
Daaji (Shri Kamlesh Patel) reflects on PM @narendramodi’s 25 years in public life through the values of seva, purpose, conviction and courage. He describes how a sense of service has remained a constant thread from Shri Modi’s early years to his journey as Chief Minister and Prime Minister.
https://t.co/6JDCJkKfae
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026
आशिष सांगळे /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Daaji (Shri Kamlesh Patel) reflects on PM @narendramodi's 25 years in public life through the values of seva, purpose, conviction and courage. He describes how a sense of service has remained a constant thread from Shri Modi's early years to his journey as Chief Minister and Prime Minister. https://t.co/6JDCJkKfae
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026