नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा-क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्टँडिंग एसएच1 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
मोदी यांनी तिच्या प्रभावी गुणांचे, सातत्याचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक केले असून तिची ही कामगिरी देशासाठी सतत अभिमानास्पद ठरत असल्याचे नमूद केले. त्यांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
“@AvaniLekhara हिचे एक शानदार रौप्य पदक!
आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत उत्कृष्ट गुणांसह रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचे सातत्य आणि दृढनिश्चय देशाची मान उंचावत ठेवतो. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा: PM @narendramodi”
A splendid Silver for @AvaniLekhara!
Congratulations to her on winning Silver in the Women’s 10m Air Rifle Standing SH1 event at the Asian Para Games 2026 with an impressive score. Her consistency and determination continue to make the nation proud. Best wishes for her future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 19, 2026
* * *
आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A splendid Silver for @AvaniLekhara! Congratulations to her on winning Silver in the Women's 10m Air Rifle Standing SH1 event at the Asian Para Games 2026 with an impressive score. Her consistency and determination continue to make the nation proud. Best wishes for her future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 19, 2026