नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याग आणि तपश्चर्येचे प्रतीक असलेल्या माता महागौरीची प्रार्थना केली.
माता महागौरीच्या आशीर्वादाने प्रत्येकाचे आयुष्य उज्ज्वल होवो आणि सर्वांना कीर्ती आणि सन्मान प्राप्त होवो, अशी मनोकामना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
“त्याग आणि तपश्चर्येचे प्रतीक असलेल्या देवी महागौरी मातेच्या आशीर्वादाने सर्वांचे भविष्य उज्ज्वल होवो. सर्वांना जीवनात कीर्ती आणि गौरव प्राप्त होवो, हीच माझी प्रार्थना आहे.”
त्याग और तप की देवी मां महागौरी के आशीष से सबका भविष्य उज्ज्वल हो। हर किसी को जीवन में यश और कीर्ति की प्राप्ति हो, यही कामना है।
https://t.co/eFjGlnl7y3
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2026
* * *
आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
त्याग और तप की देवी मां महागौरी के आशीष से सबका भविष्य उज्ज्वल हो। हर किसी को जीवन में यश और कीर्ति की प्राप्ति हो, यही कामना है। https://t.co/eFjGlnl7y3
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2026