जीवनात सदाचार, प्रामाणिकपणे मिळवलेले संपत्ती, अन्न, गुरूंची शिकवण आणि आरोग्याविषयीचे ज्ञान यांचे अपेक्षित लाभ मिळवण्यासाठी ते योग्यरित्या समजून घेऊन आचरणात आणले पाहिजे, यावर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले आहे.
आपल्या ‘एक्स’ पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“धर्मं धनं च धान्यं च गुरोर्वचनमौषधम्।
सुगृहीतं च कर्तव्यमन्यथा तु न जीवति॥”
धर्म—म्हणजेच सदाचार आणि आध्यात्मिकतेतून मिळवलेले पुण्य; धन—म्हणजेच प्रामाणिकपणे कमावलेली संपत्ती; धान्य—म्हणजेच अन्नसाठा; गुरूंचे वचन—म्हणजेच गुरूंनी दिलेली शिकवण आणि मार्गदर्शन; आणि औषध—म्हणजेच औषधे आणि आरोग्याशी संबंधित ज्ञान—या सर्वांचे योग्य रीतीने ग्रहण, आकलन, आत्मसातीकरण करून आचरण केले पाहिजे. जर त्यांचा योग्य रीतीने वापर केला नाही, तर जीवनात त्यांचे अपेक्षित लाभ मिळत नाहीत.
धर्मं धनं च धान्यं च गुरोर्वचनमौषधम्। सुगृहीतं च कर्तव्यमन्यथा तु न जीवति॥ https://t.co/p846QS4tGl
— नरेंद्र मोदी 13, नोव्हेंबर 2026
धर्मं धनं च धान्यं च गुरोर्वचनमौषधम्।
सुगृहीतं च कर्तव्यमन्यथा तु न जीवति॥ https://t.co/p846QS4tGl
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2026
***
Nikhil Fulluke / Sampada Patgaonkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
धर्मं धनं च धान्यं च गुरोर्वचनमौषधम्। सुगृहीतं च कर्तव्यमन्यथा तु न जीवति॥ https://t.co/p846QS4tGl
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2026