पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धा आणि सूर्योपासनेला समर्पित असलेल्या चार दिवसीय पवित्र उत्सव, छठ महापर्वाच्या प्रारंभानिमित्त देशभरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी आपल्या ‘एक्स’ हॅन्डलवर सामायिक केले आहे:
“लोकभावना आणि सूर्यपूजेचा सण असलेल्या चार दिवसांच्या पवित्र छठ उत्सवाच्या प्रारंभानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आज नहाय-खाय आहे. व्रत करणाऱ्या सर्व लोकांना माझा नमस्कार. सर्वांना छठी मातेचा आशीर्वाद मिळो, हीच कामना!!”
लोक आस्था और सूर्य उपासना के चार दिवसीय पावन अनुष्ठान महापर्व छठ के शुभारंभ पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएँ। आज नहाय-खाय है। सभी व्रतियों को मेरा नमन। सबको छठी मइया का आशीर्वाद मिले, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2026
***
Nikhil Fulluke / Sampada Patggaonkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com