पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
कर्करोगाच्या औषधांच्या किमती कमी करण्यापासून ते कर्करोग उपचारांच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यापर्यंत, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण पावले उचलत असल्याचे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील संदेशात म्हटले आहे:
“दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्याची संधी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे मर्यादित राहता कामा नये.
कर्करोगावरील औषधांच्या किमती कमी करण्यापासून ते कर्करोग उपचारांच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यापर्यंत, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी या विषयावर मांडलेला दृष्टिकोन आणि पुढील वाटचालीची दिशा जाणून घ्या. “
हा लेख वाचा- https://www.hindustantimes.com/opinion/when-cancer-hits-the-cost-of-treatment-shouldn-t-bite-101794509358328.html
Access to quality healthcare must never be limited by affordability.
Here’s an insight and a way forward by Union Minister Shri @JPNadda, from reducing the cost of anti-cancer medicines to strengthening cancer care infrastructure, India is taking important steps towards easing the burden on patients and their families.
Read this piece!
https://t.co/aJ6z3rr8ij
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026
***
Radhika Aghor / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Access to quality healthcare must never be limited by affordability. Here’s an insight and a way forward by Union Minister Shri @JPNadda, from reducing the cost of anti-cancer medicines to strengthening cancer care infrastructure, India is taking important steps towards easing the burden on patients and their families. Read this piece! https://t.co/aJ6z3rr8ij
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026