Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अत्यावश्यक जबाबदारी म्हणून स्वतःच्या पालकांना आदर आणि मानसन्मान देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026

एक अत्यावश्यक जबाबदारी म्हणून स्वतःच्या पालकांना आदर आणि मानसन्मान देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे पुढील संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले.

तपःशौचवता नित्यं सत्यधर्मरतेन च।

मातापित्रोरहरहः पूजनं कार्यमञ्जसा॥

जी व्यक्ती सातत्याने साधेपणा आणि शुद्धतेला समर्पित असते, सत्य आणि नीतिमत्ता यांची बांधिलकी पाळते , त्या व्यक्तीने आपल्या पालकांची निष्ठेने सेवा  केली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे हे या श्लोकामध्ये अधोरेखित केले आहे.

एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:

तपःशौचवता नित्यं सत्यधर्मरतेन च।

मातापित्रोरहरहः पूजनं कार्यमञ्जसा॥

 
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai