पीएम्इंडिया
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या आणि अहमदाबादच्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून प्रशिक्षण घेतलेल्या वीस उमेदवारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नागरी सेवेतल्या कारकिर्दीसाठी पंतप्रधानांनी या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
N. Chitale/S.Tupe
Met 20 successful candidates of UPSC examination who were trained at SPIPA, Ahmedabad. pic.twitter.com/3ziClBsjuF
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2015