Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी वाहिली महात्माजींना आदरांजली

पंतप्रधानांनी वाहिली महात्माजींना आदरांजली

पंतप्रधानांनी वाहिली महात्माजींना आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी त्यांना आदरांजलीवाहिली.

‘पूज्य बापूंच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना शत:श नमन- पुण्यतिथी निमित्त प्रिय बापूजींना आदरांजली’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor