पीएम्इंडिया
नवी दिल्ली,9 जुलै 2026
कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार इथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबांप्रती आपल्या सहवेदना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश –
कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार इथली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या सहवेदना शोककुल कुटुंबांसोबत आहेत. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो : पंतप्रधान @narendramodi
The mishap in Karwar, Uttara Kannada district of Karnataka, is deeply saddening. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. I pray for the speedy recovery of those injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2026
ಕರ್ನಾಟಕದ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾರವಾರದಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ದುರ್ಘಟನೆ ತೀವ್ರ ನೋವು ತಂದಿದೆ. ಈ ಕಠಿಣ ಸಮಯದಲ್ಲಿ ನನ್ನ ಸಹಾನುಭೂತಿ ಶೋಕತಪ್ತ ಕುಟುಂಬಗಳೊಂದಿಗಿದೆ. ಗಾಯಗೊಂಡವರು ಶೀಘ್ರವಾಗಿ ಚೇತರಿಸಿಕೊಳ್ಳಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2026
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com