Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली


गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

“गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांचे शुध्द विचार आणि आदर्शांचा समाजावर मोठा प्रभाव राहिला आहे.

सलोखा, समानता आणि सहृदयता या मूल्यांवर गुरु रविदासजींनी नेहमीच भर दिला. ही मूल्ये भारतीय संस्कृतीच्या मूल स्थानी आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.”

B.Gokhale/M.Pange/Anagha