Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

“स्वामी दयानंद सरस्वती यांना त्यांच्या जयंती दिनी आदरांजली. सामाजिक सुधारणा आणि शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या महान कार्याचा दीर्घकालीन परिणाम राहिला आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/J.Patankar/Anagha