Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधानांकडे धनाकर्ष सुपूर्द

पंतप्रधान  राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधानांकडे धनाकर्ष सुपूर्द

पंतप्रधान  राष्ट्रीय मदत निधीसाठी पंतप्रधानांकडे धनाकर्ष सुपूर्द

दैनिक जागरण वृत्तसमूहाचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी गुप्ता यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी 1.57 कोटी रुपयांचे दोन धनाकर्ष पंतप्रधानांना सुपूर्द केले.

S.Tupe/N.Sapre