Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले त्रिवेंद्र सिंग रावत यांचे अभिनंदन

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले त्रिवेंद्र सिंग  रावत यांचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेंद्र सिंग रावत यांचा उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

“आज शपथविधी झालेले श्री त्रिवेंद्रसिंग रावत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते कठोर परिश्रम करतील याची खात्री आहे.

उत्तराखंडचे नवीन सरकार राज्यातल्या जनतेने दाखवलेल्या ममतेची परतफेड लक्षणीय विकासाद्वारे करतील , “असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे.

Sonal Tupe/Jayashri Patankar