पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनी(सुधारणा) विधेयक 2016 मध्ये अधिकृत सुधारणांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे.
N.Sapre/S.Patil/Anagha