Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रामनवमी निमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत “रामनवमी या पवित्र दिनी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.”

B.Gokhale/R.Aghor/Anagha