Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी देशवासियांना ईस्‍टरनिमित्‍त दिल्‍या शुभेच्‍छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्‍टरनिमित्‍त देशवासियांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

प्रत्‍येक भारतवासियाला ईस्‍टरच्‍या शुभेच्‍छा. ईसा मसीह यांची शिकवण आपल्‍या समाजामध्‍ये सौहार्द, एकात्‍मता आणि एकतेची भावना वृध्दिंगत करणारी ठरेल, अशी मी कामना व्‍यक्‍त करतो.’’ असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या संदेशात म्‍हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha