Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आठव्या एचओएम परिषदेला संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत 8 व्या अभियान प्रमुखांच्या परिषदेला संबोधित केले.

यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे, “प्रभावी मुत्सद्देगिरी, उत्कृष्ट सेवा.”

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar