Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाबद्दल पंतप्रधानांकडून सानिया मिर्झा-मार्टीना हिंगीस जोडीचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झा व मार्टीना हिंगीस जोडगोळीचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीतील विजेतेपद पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. “अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील अपूर्व यशाबद्दल सानिया मिर्झा व मार्टीना हिंगीसचे अभिनंदन. तुमच्या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Thakur/M.Desai