Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रमझानच्या पवित्र महिन्याच्या शुभारंभाबद्दल पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला रमझानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘रमझानच्या प्रारंभाबद्दल शुभेच्छा. ह्या पवित्र महिन्यात जगभरात एकता, शांतता आणि सुसंवादाची भावना वृद्धींगत होईल’, असे पंतप्रधानांन म्हणाले.

S.Tupe/J.Patankar/D.Rane