Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे झालेल्या जिवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे झालेल्‍या जिवितहानीबद्दल शोक व्यक्‍त केला आहे.

“पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे झालेल्या जिवितहानीच्या वृत्ताने दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी आमच्या भावना पोर्तुगीज नागरिकांसोबत आहेत” असे पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha