Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काबूल ते भारत या पहिल्या हवाई सेवेचे पंतप्रधानांतर्फे स्वागत; पुढाकारासाठी राष्ट्रपती घनी यांचे आभार मानले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काबूल ते भारत’ या पहिल्या हवाई सेवेचे स्वागत केले. यासाठी राष्ट्रपती एच.ई.घनी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले.

“काबूलहून आलेल्या पहिल्या हवाई सेवेचे स्वागत करताना आनंद होत आहे.

भारत आणि अफगाणिस्तान मधील थेट कनेक्टिव्हिटीमुळे उभय देशांची भरभराट होईल. या पुढाकारासाठी मी राष्ट्रपती अशरफ घनी यांचे आभार मानतो”, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Mhatre/D. Rane