Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नारायणभाई भंडारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


ज्येष्ठ प्राध्यापक नारायणभाई भंडारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“अहमदाबादमधील ख्यातनाम प्राध्यापक आणि माझ्या अतिशय निकटवर्ती नारायणभाई भंडारी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला प्रचंड दु:ख झाले आहे. भंडारी यांच्यासोबत जवळून संवाद साधण्याची संधी मला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत नारायणभाई विद्यार्थ्यांसोबत जोडलेले होते. त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व सदैव स्मरणात राहील” असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.”