Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक २९ ऑगस्टला राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत.

“ जी बुद्धिवंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते अशा राजस्थानला मी उद्या भेट देणार असून, तेथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा कोनशिला समारंभाचे उदघाटन करीन.

तसेच उदयपूर येथील सार्वजनिक सभेला संबोधन करिन. मी प्रताप गौरव केंद्राला भेट देऊन महाराणा प्रताप यांना आदरांजली वाहीन”, असे पंतप्रधानांनी सोशल मीडिया वर ट्विट केले.

पीआईबी/ बी. गोखले