पीएम्इंडिया

स्विस राष्ट्रपतींच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य करार तसेच करारांची सूची
1 कोकण रेल्वे महामंडळ (KRCL) आणि स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी झुरिच यांच्यातला सामंजस्य करार
2 रेल्वे विभागातल्या तंत्र विषयक सहकार्याविषयी, भारताचे रेल्वे मंत्रालय आणि स्विस चे पर्यावरण,वाहतूक, ऊर्जा आणि दळणवळण खाते यांच्यातला सामंजस्य करार.
BG/NC